शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बँक आॅफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:42 IST

बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार काढून घेतल्याच्या निषेधार्थ बँकेच्या क र्मचा-यांनी शनिवारी शिवाजीनगर येथील लोकमंगल या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

पुणे : बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार काढून घेतल्याच्या निषेधार्थ बँकेच्या क र्मचाºयांनी शनिवारी शिवाजीनगर येथील लोकमंगल या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शहरातील बँक आॅफ महाराष्ट्राच्या विविध शाखा कार्यालयातील कर्मचाºयांनी हाताला काळ्या रीबन लावून निषेध नोंदविला.संचालकांंना अटक ही घटना निषेधार्ह आहे. बँक आॅफ महाराष्ट्राच्यावतीने पुढील आठवड्यात आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली जाणार असून तोपर्यंत सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. देशभरात बँक आॅफ महाराष्ट्रच्या १८५० पेक्षा जास्त असून कर्मचाºयांची संख्या १४ हजारांहून अधिक आहे. यापुढील काळात शासनाला कर्मचा-यांंची ताकद दाखवून देऊ. येत्या ५ आणि ६ तारखेला युनायटेड फोरमच्यावतीने कृती कार्यक्रम ठरविणार असल्याचे सरचिटणीस शैलेश टिळेकर यांनी सांगितले.बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना कर्ज देताना नियमांना बगल दिल्याच्या आरोपावरून अटक झाल्याने मराठे आणि गुप्ता यांच्याकडील अधिकार शुक्रवारी काढून घेण्यात आले. कारवाईचा निषेध करण्यासाठी बँकेच्या कर्मचाºयांनी शनिवारी तातडीने बैठक घेत युनायटेड फोरम आॅफ महाबँक युनियनची स्थापना केली. त्यामध्ये ३० जून ते ५ जुलैपर्यंत निषेध सप्ताह पाळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ६ जुलै रोजी आंदोलनाची पुढील भूमिका ठरविण्यात येणार आहे.एकत्र येण्याची गरजबँकेचे देशभरातून २ कोटी ६८ लाख ग्राहक आहेत. त्यांच्यापर्यंत जाणारा संदेश हा चुकीचा असून, सरकारकडे दाद मागण्यासाठी आणि बँकेच्या अस्तित्वासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. मराठे यांच्या अटकेमागील राजकारण ओळखावे लागेल. मात्र, यामुळे सामान्य माणसाकरिता असलेली बँक आॅफ महाराष्ट्र नष्ट होऊ देणार नाही, असे धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :Bank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्र