शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम महिलांमध्ये जागरुकता यावी : अजमल कमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 21:02 IST

महिलांनी शरियतच्या आधारे नव्हे तर शिक्षणाच्या जोरावरच सर्वोच्च स्थान संपादन केले...

ठळक मुद्देमुस्लीम महिला जागृत झाल्याखेरीज त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणे अशक्य

पुणे : तिहेरी तलाकच्या मुद्दयावर राजकीय पातळीवर काही होईल, अशी अपेक्षा करण्यापेक्षाही मुस्लीम महिलांमधूनच विरोधी आवाज उठला पाहिजे. मुस्लीम महिला जागृत झाल्याखेरीज त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणे अशक्य आहे, असे मत नवी दिल्ली येथील सार्क विद्याापीठामध्ये संशोधन करणारे अभ्यासक अजमल कमाल यांनी गुरुवारी व्यक्त केले. हमीद दलवाई स्टडी सर्कलतर्फे आयोजित कार्यक्रमात मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या ‘इंधन’ या कादंबरीचा ऊर्दू अनुवाद करून पाकिस्तानमध्ये प्रकाशन करणारे अजमल कमाल आणि ‘मोदीखान्याच्या दोन गोष्टी’ व ‘बिनसावल्यांच्या गावात’ या लघुपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शिका गौरी पटवर्धन या दांपत्याशी संवाद साधण्यात आला. प्रा. शमसुद्दीन तांबोळी, प्रा. बेनझीर तांबोळी आणि बशीर शेख यावेळी उपस्थित होते.  कमाल म्हणाले, मुस्लिमांप्रती कळवळा असलेल्या काँग्रेसने काही केले नाही. शहाबानो प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पोटगीचा आदेश दिलेला असतानाही तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले नाही. तर, मोदी का करतील? महिलांची स्थिती चांगली व्हावी, असा कोणाचाच विचार नसल्यामुळे काही बदल होणार नाही. शरियतमध्ये बदल झाला नाही. सरकारला राज्यघटनेमध्येच बदल करावा लागला होता. तिहेरी तलाक संपविण्याची चळवळ झाली पाहिजे. अशी चळवळ शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही. पाकिस्तानामध्ये मोजक्या महिलांनी शरियतच्या आधारे नव्हे तर शिक्षणाच्या जोरावरच सर्वोच्च स्थान संपादन केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMuslimमुस्लीमWomenमहिला