शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सराफांकडील उलाढालीवर लक्ष

By admin | Updated: November 17, 2016 04:39 IST

विधान परिषद (स्थानिक प्राधिकारी संघ) निवडणूक निर्भयमुक्त वातावरणात पार पडली पाहिजे.

पुणे : विधान परिषद (स्थानिक प्राधिकारी संघ) निवडणूक निर्भयमुक्त वातावरणात पार पडली पाहिजे. या निवडणुकीत नोटाबंदीमुळे पैशाऐवजी सोनेवाटपाची शक्यता अधिक असल्याने सराफांकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक कालावधीत सोने व्यापारी यांच्याकडूनही गैरव्यवहार होऊ नये, अशा सूचना सराफ असोसिएनच्या पदाधिकारी यांना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीत ते बोलत होते. या वेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे उपस्थित होते.राव म्हणाले, ‘‘संबंधित उमेदवार व त्यांच्या पक्षातर्फे केल्या जाणाऱ्या रोख रकमांचा मोठा आर्थिक व्यवहारावर निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार आयकर, विक्रीकर आदी संबंधित विभागांनी विशेष लक्ष ठेवावे. निवडणुकीत गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून अधिक पारदर्शकपणे निवडणूक व्हावी. निवडणुकीच्यादरम्यान नियमबाह्य होर्र्डिंग्ज, बॅनरद्वारे राजकीय स्वरूपाच्या जाहिराती लावल्या जाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. बँकामार्फत होणाऱ्या मोठ्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराबाबत सतर्क राहावे. भरारी पथके, दक्षता पथके यांनी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी समीक्षा चंद्राकार, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिवाकर देशमुख, जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड (शहर) देवेंद्र कटके (ग्रामीण), पिंपरी-चिंचवड मनपाचे अधिकारी, ज्वेलर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)