शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ स्टार कासव विक्रीच्या प्रयत्नात असलेला अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 01:14 IST

स्टार कासव बाळगल्यास पैशांचा पाऊस पडतो आणि बाजारात त्याला मोठी किंमत मिळते.

पुणे : स्टार कासव बाळगल्यास पैशांचा पाऊस पडतो आणि बाजारात त्याला मोठी किंमत मिळते़ त्यामुळे स्टार कासवाची तस्करी होते. या कासवांच्या विक्रीच्या तयारीत असलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने अटक केली आहे़ त्याच्याकडून दोन स्टार कासव जप्त केले.प्रशांत सुदाम सातपुते (वय २९, रा़ एरंडवणा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, खिलारेवाडी परिसरातील प्रशांत सातपुते याच्याकडे स्टार कासव असल्याची माहिती युनिट तीनचे पोलीस कर्मचारी नितीन रावळ यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानंतर वनखात्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार व वनपरिमंडळ अधिकारी गणेश सरोदे यांच्यासह पोलिसांनी तेथे छापा टाकून दोन कासव जप्त केले.हा कासव नामशेष होत असलेल्या प्राण्यांपैकी आहे. ताब्यात घेतलेले कासव कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय येथे सोपविले.ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक निकम, सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अजय म्हेत्रे, सहायक पोलीस फौजदार किशोर शिंदे, मच्छिंद्र वाळके, नितीन रावळ, कैलास साळुंखे, रोहिदास लवांडे, गजानन गनबोटे, विल्सन डिसोजा यांच्या पथकाने केली.