शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिष शास्त्र हे मार्गदर्शक - भारत देसडला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 03:55 IST

ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे. आपल्या भविष्याचे सर्वांनाच आकर्षण असल्याने ही गरज भागविण्यासाठी सर्व वर्तमानपत्रांसह वृत्तवाहिन्यांवर राशीभविष्य देण्यात येते. ज्योतिषशास्त्राचे वैज्ञानिकदृष्ट्या स्वत:चे वेगळे महत्त्व असल्याचे प्रतिपादन उद्योजक भारत देसडला यांनी केले.

पुणे : ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे. आपल्या भविष्याचे सर्वांनाच आकर्षण असल्याने ही गरज भागविण्यासाठी सर्व वर्तमानपत्रांसह वृत्तवाहिन्यांवर राशीभविष्य देण्यात येते. ज्योतिषशास्त्राचे वैज्ञानिकदृष्ट्या स्वत:चे वेगळे महत्त्व असल्याचे प्रतिपादन उद्योजक भारत देसडला यांनी केले.भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आणि प्राचार्य रमणलाल शहा ज्योतिष अ‍ॅकॅडमी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या ३५ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी हस्तमुद्रिकातज्ज्ञ प्रतिभा मोडक, पं. राजीव शर्मा, बी. जी. पाचार्णे, डॉ. दिलीपकुमार, चंद्रकांत शेवाळे, पुष्पलता शेवाळे, नवीनकुमार शहा, उल्हास पाटकर आदी उपस्थित होते. या वेळी ज्योतिषविषयक १३ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. महिला सत्रामध्ये डॉ. प्रीती दवे, शाल्मिका पुंड, अंजू अगरवाल यांनी ज्योतिषविद्येविषयी माहिती दिली.पं. गणेश दुबे, पं. विजय जकातदार, डॉ. सुनंदा राठी, पं. सदाशिव शाळीग्राम यांनी सत्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. या अधिवेशनाला देशाच्या विविध शहरांमधून ६०० च्यावर प्रतिनिधींनी हजेरी लावली. डॉ. अंजली ठोंबरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अरुंधती पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. शुभांगी काटे यांनी आभार मानले.तज्ज्ञांकडून मार्गदर्शनविविध विषयांवर अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पंजाबमधील मोगा येथील पं. अक्षय शर्मा यांनी विवाहज्योतिष, दिल्लीतील अशोक भाटी यांनी अंकज्योतिष, चंदीगडचे राजेश वशिष्ठ यांनी वास्तू आणि ऊर्जा, अहमदाबादहून आलेल्या डॉ. त्रिशला शेठ यांनी वृक्ष आणि वास्तू, पं. मौलेशभाई पटेल यांनी तंत्रशास्त्र व दुर्गाप्रसाद शास्त्री यांनी मंत्रशास्त्र, सोलापूरचे पं. प्रदीप जाधव यांनी श्रीविद्या, दिल्लीचे पं. पद्म उपाध्याय यांनी अध्यात्म ज्योतिष याविषयी मार्गदर्शन केले.