शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीसाठी तिकीट आरक्षणाची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 16:11 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने दिवाळीसाठी जादा बस सोडण्यात येणार असून, काही विशेष बस फेºया शिवाजी नगर येथील कृषी महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सोडण्यात येणार असल्याचे एसटीच्या वतीने सांगण्यात आले.

ठळक मुद्देया बसच्या फेºयांसाठी आगाऊ आरक्षण करता येणार आहे. पिंपरी-चिचंवड बस स्थानकावरुन सुटणाºया बसेस व्यतिरिक्त कोल्हापूर, चिपळूण, यावलसाठी येथून जादा बस सोडण्यात येतील.एसटीचे अधिकृत तिकिट विक्री केंद्र, बस स्थानके अथवा एसटीच्या संकेतस्थळावरुन, तसेच मोबाईल अ‍ॅपवरुन देखील तिकीट आरक्षण करता येईल.

पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने दिवाळीसाठी जादा बस सोडण्यात येणार असून, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील बसच्या तिकिटांचे आगाऊ आरक्षण करता येणार आहे. काही विशेष बस फेºया शिवाजी नगर येथील कृषी महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सोडण्यात येणार असल्याचे एसटीच्या वतीने सांगण्यात आले. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात जाणाºया बस येत्या १४ ते १८ आॅक्टोबर दरम्यान शासकीय इंजिनिअरींग कॉलेज मैदानाजवळून सुटतील. तसेच १५ ते १८ आॅक्टोबर दरम्यान नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यात जाणाºया जादा बस शिवाजी नगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथून सुटणार आहेत. या बसच्या फेºयांसाठी आगाऊ आरक्षण करता येणार आहे. याच बरोबर शिवाजी नगर एसटी स्थानकावरुन नियमित धावणाºया बस सुटतील. शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मैदानाजवळून नागपूर अकोला, अमरावती, अंबड, अहमदपूर, अंबेजोगाई, बीड, औसा, सिल्लोड, चोपडा, धुळे, हिंगोली, जाफराबाद, जालना, कळंब, मलकापूर, लातूर, मेहकर, जामनेर, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, परळी, परभणी, परतूर, पुसद, शेगांव, तुळजापूर, उदगीर, उमरगा, वाशीम, यावल, यवतमाळ आणि बुलडाणासाठी १४ ते १८ आॅक्टोबर दरम्यान बस सुटतील. पिंपरी-चिचंवड बस स्थानकावरुन सुटणाºया बसेस व्यतिरिक्त कोल्हापूर, चिपळूण, यावलसाठी येथून जादा बस सोडण्यात येतील. स्वारगेट येथून सुटणाºया बस व्यतिरिक्त कोल्हापूर, पंढरपूर व सोलापूरला जादा बस सुटतील. महात्माफुले कृषी विद्यापीठ कृषी महाविद्यालयातून १५ ते १८ आॅक्टोबर या कालावधीत नाशिक विभाग व औरंगाबाद विभागात वेगवेगळ््या ठिकाणी जाणाºया जादा बसेस सोडण्यात येतील. ज्या प्रवाशांच्या तिकिटावर ‘एजीआरडी’ व ‘एक्स्ट्रा बस’ असा उल्लेख असलेल्या बस महात्माफुले कृषी विद्यापीठ येथून सुटतील. बससाठी तिकीट आरक्षणाची सोय असून, एसटीचे अधिकृत तिकिट विक्री केंद्र, बस स्थानके अथवा एसटीच्या संकेतस्थळावरुन, तसेच मोबाईल अ‍ॅपवरुन देखील तिकीट आरक्षण करता येईल, अशी माहिती एसटीचे पुणे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिली. 

टॅग्स :ticketतिकिट