शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘अर्जुन मार्क २’ रणगाडा लष्करात दाखल होणार, २१ व्या तुकडीचे डॉ. ख्रिस्तोफर यांच्या उपस्थितीत उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 05:18 IST

भारतीय बनावटीचा अर्जुन मार्क २ हा रणगाडा लष्करात दाखल होण्यास सज्ज असून लष्कराच्या सूचनेनुसार त्यात आवश्यक बदल करण्यात आले आहेत. रणगाडा लष्करात दाखल झाल्यास याच्या दोन रेजिमेंट उभारण्याची तयारी असल्याची माहिती डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. एस. ख्रिस्तोफर यांनी दिली.

पुणे : भारतीय बनावटीचा अर्जुन मार्क २ हा रणगाडा लष्करात दाखल होण्यास सज्ज असून लष्कराच्या सूचनेनुसार त्यात आवश्यक बदल करण्यात आले आहेत. रणगाडा लष्करात दाखल झाल्यास याच्या दोन रेजिमेंट उभारण्याची तयारी असल्याची माहिती डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. एस. ख्रिस्तोफर यांनी दिली.डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नोलॉजी (डीआयएटी) येथील पोस्ट इंडक्शन ट्रेनिंग स्कूल अर्थात पॉईंट्स अभ्यासक्रमाच्या २१ व्या तुकडीचे उद्घाटन डॉ. ख्रिस्तोफर यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी डीआरडीओच्या मनुष्यबळ विभागाच्या महासंचालक डॉ. हीना गोखले, डीआयएटीचे कुलगुरू डॉ. सुरेंद्र पाल, पॉईंट्सचे संचालक डॉ. आर. एन. प्रल्हाद उपस्थित होते.अर्जुन मार्क २ च्या काही चाचण्यानंतर लष्कराने यात काही बदल करण्यास सांगितले होते. ते बदल पूर्ण करण्यात आले असून रणगाड्याची मारक क्षमत वाढली आहे. भारतीय लष्करातील रणगाडा रेजिमेंटने हा रणगाडा स्वीकारण्यास तयारी दाखवली आहे.।डीआरडीओमधील पदे भरणारडीआरडीओमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. ती भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. सध्या डीआरडीओमध्ये प्राधान्याने ४०० जागा तातडीने भरल्या जाणार आहेत. उर्वरित काही पदे ही तीन टप्प्यांमध्ये भरण्यात येतील. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाला द्यावी लागणार असून ते काम सध्या सुरू आहे.नौदलाच्या मागणीनुसार ‘तेजस’मध्ये बदल करणारतेजस हे भारतीय बनावटीचे हलके लढाऊ विमान हवाई दलात दाखल झाले आहे. मात्र, या विमानात एकच इंजिन असल्याने ते स्वीकारण्यास नौदलाने नकार दिला आहे, असे डॉ. ख्रिस्तोफर म्हणाले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान