शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अनुपम खेर यांचा 'राजीनामा' नाही तर 'यशस्वी' माघार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 17:29 IST

अवघ्या वर्षभराच्या कारकिर्दीत केवळ दोन वेळा एफटीआयआय'ला भेट देणाऱ्या खेर यांची कारकीर्द कामापेक्षा गैरहजेरीमुळे लक्षात राहणारी आहे. 

पुणे :फिल्म अँड टेलिव्हिजन इस्टिट्यूटचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी कामाच्या व्यस्ततेमुळे राजीनामा दिला आहे. अवघ्या वर्षभराच्या कारकिर्दीत केवळ दोन वेळा एफटीआयआय'ला भेट देणाऱ्या खेर यांची कारकीर्द कामापेक्षा गैरहजेरीमुळे लक्षात राहणारी आहे. 

                 गजेंद्र चौहान यांची एफटीआयआय'च्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर तिथे झालेला विरोध संपूर्ण देशाने अनुभवला होता. या काळात घडलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे आंदोलनाला मिळालेले वळण  आणि त्यातून संस्थेची झालेली बेअब्रू अजूनही भरून निघालेली नाही. सरकारने हट्टाने चौहान यांची कारकीर्द पूर्ण झाल्यावर खेर यांची त्यांच्याजागी नेमणूक केली होती. त्यांच्या नेमणुकीमुळे अभिनय आणि अनुभव संपन्न व्यक्तीची निवड झाल्याची सर्वत्र चर्चा होती. मात्र दुर्दैवाने कामाच्या व्यस्ततेमुळे खेर यांनी संस्थेला फारशी हजेरीचं लावली नाही. अगदी सुरुवातीला ऑक्टोबर २०१७मध्ये सूत्र हातात घेतल्यावर त्यांचे थेट नऊ महिन्यांनी अर्थात जुलै २०१८मध्ये दर्शन झाले. त्यानंतर आला तो त्यांचा राजीनामाचं !

             मुळात आधी चौहान यांना काम करू न दिल्याने आणि खेर यांना काम करण्यास वेळ न मिळाल्याने संस्थेत अनेक गैरसोयी असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीचा सूर आहे. स्वतः खेर यांनी जुलैत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या मात्र त्यावर काहीही ऍक्शन घेण्यात आली नसल्याची तक्रार वारंवार करण्यात आली आहे. त्यात सध्या सोशल मीडियात सूरु असलेल्या 'मी टू' आंदोलनात एफटीआयआयच्या विद्यार्थिनींनी उडी घेतली आहे. हे सर्व प्रकरण वाढण्याच्या आधीच खेर यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे वादात अडकून टीका होण्याआधीचं खेर यांची माघार 'यशस्वी' मानायला हरकत नाही. 

टॅग्स :Anupam Kherअनुपम खेरFTIIएफटीआयआयResignationराजीनामा