शहरं
Join us  
Trending Stories
1
NASHIK FIRE BREAKING VIDEO: नाशिकमध्ये अग्निकल्लोळ! प्लायवूड फॅक्टरीला भीषण आग; १८ बंब पोहोचले, तरीही...
2
निलंबित PSI रणजीत कासले पुण्यात दाखल; निवडणुकीत गप्प राहण्यासाठी कराडने पैसे दिल्याचा आरोप
3
IPL 2025 MI vs SRH : वानखेडेच्या खेळपट्टीनं रंग बदलला; पण MI नं विजयाचा ट्रॅक नाही सोडला!
4
परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले
5
तात्पुरता दिलासा की क्लीन चिट? ससूनच्या चार पानी अहवालात दीनानाथ रुग्णालय, डॉ. घैसास यांच्यावर ठपका नाही
6
MI vs SRH : ३०० धावसंख्येची भविष्यवाणी करुन फसला माजी क्रिकेटर; आता शब्दांचा खेळ, म्हणाला...
7
दूतावासामधून तक्रार, सरकारने जेएनयूच्या ज्येष्ठ प्राध्यापकांना तातडीने केलं बरखास्त, केलं होतं धक्कादायक कृत्य
8
“हिंदी सक्तीने लादणे हा मराठीवर अन्याय, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला”: विजय वडेट्टीवार
9
पांड्याचं सेलिब्रेशन झालं! हेडनं मान खाली घालून पॅव्हेलियनचा रस्ता धरलेला अन् 'सायरन' वाजला
10
वेलांटी, मात्रा चुकल्याने बोगसपणा उघड; शिक्षण घोटाळ्यात बोगस कागदपत्रे बनविणारा अखेर सापडला
11
भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष वयाच्या ६१ व्या वर्षी बांधणार लग्नगाठ, पक्षाच्या महिला कार्यकर्तीसोबत अडकणार विवाह बंधनात
12
अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...
13
…तर ते कागद दाखवावे लागतील?, नव्या ‘वक्फ’ कायद्यावरील सुनावणीत ती मेख, केंद्र होणार खूश   
14
देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा २०२४ च्या विजयाला आव्हान; हायकोर्टाने समन्स बजावले
15
आयटेलचा 'एआय'वाला ए९५ स्मार्टफोन लाँच; १०,००० च्या आत किंमत...
16
IPL 2025 MI vs SRH : काय करायचं त्या बॉलरनं? दीपक चाहरनं जोर लावला! पण...
17
VIDEO: परप्रांतीय विक्रेत्याने गटारात धुतले ताडगोळे; खेडमधील किळसवाणा प्रकार
18
बॉम्ब हल्ला प्रकरणात लष्कराच्या जवानाला अटक; गँगस्टरला इंस्टाग्रामवरुन दिले ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण
19
आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू;अजित पवारांच्या स्वागतफलकाबाबत रोहित पवारांनी केला खुलासा
20
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली

नितीन गडकरी यांच्यावर अँजिओप्लास्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 05:17 IST

प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन मार्डीकर यांनी त्यांच्यावर उपचार केले.

- विशाल शिर्के पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हृदयावर सुमारे चार दिवसांपूर्वी नागपूरमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीमधे गुठळ्या आढळल्याने स्टेंट (एक प्रकारची जाळी) बसविण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन मार्डीकर यांनी त्यांच्यावर उपचार केले. आता त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांनी दैनंदिन कामकाजाला सुरुवात केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत, त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. तसेच, लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही व्यक्त केल्या. रुग्णालयातून घरी परतल्यावर गडकरी यांनी निवासस्थानातूनच दैनंदिन कामकाजास सुरुवात केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी ते संवाद साधत आहेत. विरंगुळा म्हणून चित्रपट पाहण्याबरोबरच चित्रपट गीतांचा आस्वादही ते घेत आहेत. या शिवाय नातवंडांबरोबर देखील ते वेळ घालवत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.हृदयाकडे रक्त वाहून नेणाºया रक्तवाहिनीमध्ये जर कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण झाले तर तो अडथळा दूर करण्यासाठी अँजिओप्लास्टी केली जाते. याची पूर्व तपासणी अँजिओग्राफीद्वारे केली जाते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी