शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

Pune: अफ्रिकन नागरिकाला अंमली पदार्थ विक्री करताना अटक, साडेचार लाखांचा माल जप्त

By विवेक भुसे | Updated: January 9, 2024 16:20 IST

आरोपी मुळचा अफ्रिकेतील अंगोला देशाचा रहिवासी आहे.

पुणे : कोंढव्यात अंमली पदार्थ विक्री करताना अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका अफ्रिकन नागरिकाला पकडले. त्याच्याकडून साडेचार लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. कोम्बो कार्मेलो मायेले (वय २७, रा. जाधवनगर, हांडेवाडी) असे त्याचे नाव आहे. तो मुळचा अफ्रिकेतील अंगोला देशाचा रहिवासी आहे. मायेले हा विद्यार्थी व्हिसावर गेल्या एक वर्षांपासून पुण्यात रहायला आहे. मात्र, तो कोठेही शिक्षण घेत नसल्याचे आढळून आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे व पोलिस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण व त्यांचे सहकारी कोंढवा परिसरात गस्त घालत असताना पोलिस अंमलदार योगेश मांढरे यांना तालाब समोर एक परदेशी नागरिक अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसानी सापळा रचून मायेले याला पकडले. त्याच्याकडून मेथक्यूलॉन १२ ग्रॅम, मेफेड्रोन (एम डी) ७ ग्रॅम तसेच दुचाकी, मोबाईल असा ४ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे , पोलिस उप निरीक्षक दिगंबर चव्हाण, योगेश मांढरे,सहायक फौजदार शिवाजी घुले व त्यांच्या सहकार्यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी