शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रेवरील अतिरेकी हल्ल्याचा निषेध

By admin | Updated: July 17, 2017 04:23 IST

अमरनाथ यात्रेवर झालेला अतिरेकी हल्ला आणि काश्मीरमधील सैन्यावर फुटीरतावाद्यांकडून दगडफेक याचा निषेध म्हणून पनुन

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अमरनाथ यात्रेवर झालेला अतिरेकी हल्ला आणि काश्मीरमधील सैन्यावर फुटीरतावाद्यांकडून दगडफेक याचा निषेध म्हणून पनुन काश्मीर संघटनेने टिळक चौकात आंदोलन केले. कश्मीर हिंदूस्तान का है, नही किसी के बाप का, हिंदूस्तान मे रहना है तो वंदे मातरंम का स्वीकार करो, अशा घोषणा देऊन आदोलकांनी सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी अमरनाथ यात्रेवर झालेला अतिरेकी हल्ला त्यामधील अतिरेक्यांना शिक्षा होयला पाहिजे. तसेच भारताच्या सीमेवर सतत रक्षण करणाऱ्या सैन्याला होणाऱ्या त्रासाविरुद्ध सरकारने सक्षम पाऊल उचलणे गरजेचे आहे. काश्मीरमध्ये होणारी मंदिराची लूट, स्त्रियांवरील अत्याचार, दंगल, दगडफेक यामुळे तेथे राहणारे भारतीय लोक घाबरून राहत आहेत. त्यासाठी सरकारने आपली संरक्षणव्यवस्था अजून वाढवली पाहिजे. आपण सर्व पुणेकर आणि भारतीय लोकांनी त्यांना आधार देण्याची गरज आहे. काश्मीरमध्ये होणाऱ्या या अत्याचारावर सरकारची मदत मिळत आहे, पण काही वाईट लोक हे कृत्य करतात त्यांना आपण थांबवले पाहिजे, असे संघटनेने आवाहन केले आहे.यावेळी संघटनेचे समन्वयक राहुल क ौल, तसेच पदाधिकारी रोहित काजरू, रोहित भट, संजय धार, सुनील रैना, मिलिंद धर्माधिकारी आदी उपस्थित होते.