शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारवाडा सभाबंदीवरून पुणे महापालिकेत सर्वपक्षीय गदारोळ; आयुक्तांकडून खुलाशाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 16:26 IST

आयुक्तांनी शनिवारवाडा येथे सभाबंदी करण्यासंदर्भात काढलेल्या आदेशावरून महापालिका सर्वसाधारण सभेत मंगळवारी सर्वपक्षीय गोंधळ झाला आयुक्तांनी खुलासा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ठळक मुद्देशनिवारवाडा येथे गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने राजकीय सभा, कायदा-सुव्यवस्थेचा बोजवाराअरविंद शिंदे यांनी आयुक्तांनी खुलासा करावा अशी केली मागणी

पुणे : आयुक्तांनी शनिवारवाडा येथे सभाबंदी करण्यासंदर्भात काढलेल्या आदेशावरून महापालिका सर्वसाधारण सभेत मंगळवारी सर्वपक्षीय गोंधळ झाला आयुक्तांनी खुलासा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.शनिवारवाडा येथे गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने राजकीय सभा होत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडत असल्याने महापालिका आयुक्तांधी पोलिसांच्या गुप्त वार्ता शाखेचा आधार घेत तिथे सभाबंदी केली असल्याचे जाहीर केले. त्याविरोधात पहिले बिगुल खुद्द महापौर मुक्ता टिळक यांनीच फुंकले. नगरसेवक धीरज घाटे यांंनी हा विषय उपस्थित केला. अरविंद शिंदे यांनी आयुक्तांनी खुलासा करावा अशी मागणी केली. भाजपाच्या अने नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त केली. दिलीप बराटे व अन्य अनेक नगरसेवकांनीही अशी मागणी करीत आयुक्तांनी कोणाच्या आधारावर असा आदेश काढला ते स्पष्ट करावे अशी मागणी केली. अखेरीस महापौर मुक्ता टिळक यांनी शनिवारवाडा सुरूच राहणार सभाबंदी नाही असे सांगितले. मात्र सदस्यांनी ते अमान्य केले व खुलाशाची मागणी केली. आयुक्तानी हा विषय गटनेत्यांच्या सभेत मांडण्यात येइल व नंतर त्यावर सर्वसाधारण सभा निर्णय घेईल असे स्पष्ट केले. त्यानंतर गोंधळ शांत झाला.

टॅग्स :Shaniwar WadaशनिवारवाडाMukta Tilakमुक्ता टिळकkunal kumarकुणाल कुमारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका