शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

खडकीत ‘एटीएम’मध्ये मद्यपींचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 03:17 IST

  येथील विविध बँकांचे ‘एटीएम’ दुर्लक्षित आहेत. एटीएम केंद्रात कचरा, शेण, जनावरांचा वावर वाढला आहे. यासह केंद्रांमध्ये मद्यपींचा मुक्काम होत आहे. मद्यपींच्या या ठिय्यामुळे येथे पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना अडथळा होतो. तसेच सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत आहे. संबंधित बँक, सुरक्षा एजन्सी आणि पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष आहे.

खडकी -  येथील विविध बँकांचे ‘एटीएम’ दुर्लक्षित आहेत. एटीएम केंद्रात कचरा, शेण, जनावरांचा वावर वाढला आहे. यासह केंद्रांमध्ये मद्यपींचा मुक्काम होत आहे. मद्यपींच्या या ठिय्यामुळे येथे पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना अडथळा होतो. तसेच सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत आहे. संबंधित बँक, सुरक्षा एजन्सी आणि पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष आहे.खडकीतील एक्ससेल्सियर शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये तीन ते चार एटीएम केंद्र आहेत. हे सर्व बºयाच वेळा बिघडलेल्या अवस्थेत असतात. येथील एका एटीएम केंद्राबाहेर कधीतरी सुरक्षारक्षक बसलेला पहावयास मिळतो. इतर एटीएमही सतत उघडी असतात.आतमध्ये कचरा असतो. रात्री नऊनंतर येथील एटीएमच्या आत मद्यपी आराम करत असतात. त्यांचे कपडे व इतर सामानही आतमध्ये विखरून पडलेले असते. कधीकधी तर हे मद्यपी आतमध्येच उलट्या करून घाण करतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटलेली असते.हे एटीएम केंद्र मुख्य रस्त्यावर आहे. या एटीएम केंद्रात मद्यपी झोपल्याचे दिसते. अनेक वेळा पोलीसही येथून ये- जा करतात. मात्र मद्यपींना हटकण्यात येत नाही.एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी येणाºया महिलांचे विशेष कुचंबणा होत आहे. या मद्यपींना बघून महिला पैसे न काढताच परत जात आहेत. त्यामुळे येथील एटीएम सुरक्षित करावे, अशी मागणी खडकीकर करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडatmएटीएम