शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
5
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
6
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
8
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
9
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
10
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
11
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
12
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
13
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
14
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
15
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
16
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
17
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
18
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
19
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
20
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस

'लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका'- अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 14:02 IST

पुणे: 'लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका', असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पुणे येथे दिला. आज पुण्यात ...

पुणे: 'लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका', असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पुणे येथे दिला. आज पुण्यात उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी, बोलताना पवार पुढे म्हणाले, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करू, पण ज्यावेळी निवडणुका संपतात त्यावेळी जनतेनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासकामांवर भर दिला पाहिजे. आजच्या भूमिपूजन सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते.

" target="_blank" title="पुण्यातील विकासकामांचा भूमिपूजन सोहळा">

'सध्या केंद्र, राज्य आणि मनपा या तिन्ही यंत्रनांणी समन्वय ठेवूऩ कामं लवकर पूर्ण केली पाहिजेत. राज्याच्या विकासकामांत नितीन गडकरींचे भरीव असं योगदान असतं. विकासकामांसाठी राज्य सरकार नेहमी केंद्रासोबत असेल आणि सर्वांनी एकत्र समन्वय साधून काम केल्यास पुणे शहराचा विकास वेगाने होईल, अशी आशाही पवार यांनी व्यक्त केली.

आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात 221 किलोमीटर लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा नारळ गडकरींच्या हस्ते आज शुक्रवारी (दि. 24) फोडला गेला. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल 134 कोटीं रुपयांची रस्ते, पुलांची कामे करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNitin Gadkariनितीन गडकरी