शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या नोटिशीनंतरही संभाजी भिडे वारीत सहभागी होण्यावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 16:12 IST

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या सध्या पुण्यातील सासवडमध्ये मुक्कामासाठी थांबल्या आहेत.

पुणे- संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या सध्या पुण्यातील फुलेनगर भागात आहेत. त्या पालखी सोहळ्यात संभाजी भिडेसुद्धा सहभागी होणार आहेत. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुण्यात दाखल झाले आहेत. संचेती पुलापासून ते वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. परंतु पोलिसांनी संभाजी भिडेंना पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये, यासाठी नोटीस बजावली आहे.संभाजी भिडे यांचे शेकडो अनुयायीही त्याच्याबरोबर पुण्यात उपस्थित आहेत. जंगली महाराज मंदिरात भिडे गुरुजींनी धारकऱ्यांना (स्वयंसेवकांना) संबोधित केले. मंदिराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून 500 पेक्षा अधिक स्वयंसेवक आले आहेत. गेल्या वर्षीसुद्धा पालखी सोहळ्यातील संभाजी भिडेंच्या सहभागावरून वाद झाला होता. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत वाद झाल्यानं शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, संजय जठार, पराशर मोने, रावसाहेब देसाई यांच्यासह जवळपास अनेकांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते.फर्ग्युसन रस्त्यावरून माऊलींची पालखी जात असताना संभाजी भिडेंचे कार्यकर्ते पालखीच्या सुरुवातीला येऊन चालू लागले. त्यावेळी त्यांच्या हातात तलवारीसुद्धा होत्या. या प्रकारावर दिंडीतल्या काही प्रमुखांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवले होते. 

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी