शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मॉन्सूनने राज्यातून एक्झिट घेतल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात थंडीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:06 IST

पुणे : मॉन्सूनने राज्यातून एक्झिट घेतल्यानंतर, किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून, उत्तर महाराष्ट्रातील काही शहरांमधील किमान तापमानात सरासरीपेक्षा मोठी घट दिसून आली आहे. 

पुणे : मॉन्सूनने राज्यातून एक्झिट घेतल्यानंतर, किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून, उत्तर महाराष्ट्रातील काही शहरांमधील किमान तापमानात सरासरीपेक्षा मोठी घट दिसून आली आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे १३.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.गोव्यासह राज्यातून मॉन्सून परतला असल्याचे हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले. हवेतील आद्रतेच प्रमाण कमी होण्याबरोबरच उत्तरेकडून येणा-या वा-यांचा जोर वाढू लागला आहे. त्याचा परिणाम नाशिक, मालेगाव, अहमदनगर येथील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये मंगळवारी किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस होते. ते सरासरीपेक्षा ३ अंशाने कमी आहे. त्यापाठोपाठ अहमदनगर येथे १३़६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. ते सरासरीपेक्षा ४.१ अंश सेल्सिअसने कमी आहे. उस्मानाबाद येथेही १४़९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तराखंड, विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कर्नाटकातील काही ठिकाणचे किमान तापमान सरासरीपेक्षा कमी झाले आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम राजस्थानमधील तुरळक ठिकाणाच्या तापमानात घट झाली आहे़>राज्यातील प्रमुख शहरांमधील किमान तापमान(अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १८़४, अहमदनगर १३़६, जळगाव १८़४, कोल्हापूर २१़४, महाबळेश्वर१६़६, मालेगाव १५़५, नाशिक १३़४, सांगली १९़६, सातारा १९़२, सोलापूर १७़६, मुंबई २४़५, अलिबाग २२़५, पणजी २४़६, डहाणु २२़५, उस्मानाबाद १४़९, औरंगाबाद १९, परभणी १६़९, नांदेड १९, बीड १७़२, अकोला १७़८, अमरावती १७़४, बुलढाणा १९़२, ब्रम्हपुरी १८़३, चंद्रपूर १९़३, नागपूर १९, वाशिम १७, वर्धा १७़७, यवतमाळ १५़८़