शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करून तो हजर झाला ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 07:02 IST

चारित्र्याच्या संशयावरून त्याने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला व त्यानंतर स्वत: बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन आपण खून केल्याचे सांगितले़

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून त्याने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला व त्यानंतर स्वत: बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन आपण खून केल्याचे सांगितले़मलयकुमार सिंह (वय ३५, रा़ रावळपाडा, दहिसर, मुंबई) असे त्याचे नाव आहे़ दीपा आस्वारे ऊर्फ सिंह (वय २६) असे खून केलेल्या विवाहितेचे नाव आहे़ ते मुंबईचे राहणारे असून, पुण्यात येऊन त्याने हॉटेल सुयशमध्ये रविवारी दुपारी ४ वाजता हा प्रकार केला़याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, मलयकुमार सिंह आणि दीपा यांचा २०१६ मध्ये प्रेमविवाह झाला होता़ मलयकुमार हा एम्ब्रॉडरीचे काम करतो़ दीपा ही मूळची पुण्याची आहे़ शनिवारी रात्री ते मुंबईहून येऊन सोमवार पेठेतील हॉटेल सुयशमधील रुम नंबर २०१ मध्ये उतरले होते़ दोघेही दिवसभर रूममध्येच होते़ त्यानंतर मलयकुमार दुपारी ४ वाजल्यानंतर रूम बंद करुन बाहेर पडला़ जाताना त्याने हॉटेलच्या मॅनेजरला पत्नीचा मारले असून तो थेट बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल झाला़ त्याने आपण पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे तेथे असलेल्या पोलिसांना सांगितले़ तेथील पोलिसांनी ही माहिती तातडीने समर्थ पोलिसांना कळविली़ पोलीस त्याला घेऊन हॉटेलमध्ये आले़चारित्र्याच्या संशयावरून दीपा हिचा गळा दाबून खून केला होता़ सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड, समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी घटनास्थळाला भेट दिली़

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा