शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅड. असीम सरोदे यांना फ्रान्समध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 14:37 IST

महाराष्ट्रात मानवाधिकार कार्यकर्ते आणि पर्यावरण विषयाशी निगडीत प्रश्नांवर कायदेशीर चौकटीतून आवाज उठवणारे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांना फ्रान्समध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे.

पुणे : महाराष्ट्रात मानवाधिकार कार्यकर्ते आणि पर्यावरण विषयाशी निगडीत प्रश्नांवर कायदेशीर चौकटीतून आवाज उठवणारे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांना फ्रान्समध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र पुढील सहा दिवस त्यांच्यासाठी महत्वाचे असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.                 याबाबत अधिक माहिती अशी की, अ‍ॅड.सरोदे हे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मानवाधिकार परिषदेसाठी जिनिव्हा येथे गेले होते. तिथून ते काही कामासाठी फ्रान्स येथील ग्रेनोबेल शहरात असताना त्यांना त्रास होण्यास सूरूवात झाली. त्यावर त्यांना तात्काळ सेंटर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. जिनिव्हा येथील अति थंड हवामानामुळे त्यांच्या हृदयातील धमन्यांना ३५टक्के सूज आल्याचे निदान झाले. त्यात रक्त गोठल्याने हृदयाचा रक्तपुरवठा कमी झाल्याने ब्लॉक निर्माण झाला. या सर्वाचा ताण रक्ताभिसरणावर झाल्याने सरोदे यांची तातडीने अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून १८ जणांची टीम त्यावर लक्ष ठेवून आहे. अजून साधारण ३ आठवडे त्यांना परदेशात राहावे लागणार असून त्यानंतर येणाऱ्या रिपोर्टवरून त्यांचे भारतात  परतणे ठरेल. दरम्यान त्यांच्या पत्नी अ‍ॅड. रमा सरोदे या उद्या फ्रान्सला रवाना होत आहे. त्यांनी सरोदे यांची तब्येत सध्या स्थिर असल्याचे कळवले आहे. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाAsim Sarodeअसिम सराेदेFranceफ्रान्स