शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

प्रशासन-नगरसेवक आमनेसामने

By admin | Updated: June 11, 2015 06:13 IST

शहरातील अतिक्रमण कारवाईवरून महापालिका प्रशासन आणि नगरसेवक पुन्हा आमने-सामने आले असून स्वारगेट येथे बुधवारी महापालिका प्रशासनाने स्वारगेट

पुणे : शहरातील अतिक्रमण कारवाईवरून महापालिका प्रशासन आणि नगरसेवक पुन्हा आमने-सामने आले असून स्वारगेट येथे बुधवारी महापालिका प्रशासनाने स्वारगेट येथील स्टॉलधारकांवर केलेल्या कारवाईस महापौरांसह, उपमहापौरांनी विरोध केल्याने ही कारवाई अर्धवट थांबविण्यात आले.महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहर फेरीवाला समितीत झालेल्या चर्चेनुसारच ही कारवाई करण्यात आल्याचा पवित्रा घेत,दोन दिवसात पुन्हा कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या वादात सामाजिक संघटनांनीही उडी घेतली असून महापालिका अशाच प्रकारे मनमानी करणार असेल तर, या कायद्याची अंमलबजावणीच नको असा पवित्रा संघटनांनी घेतला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने बुधवारी पोलिस बंदोबस्तात स्वारगेट वाहनतळापासून कारवाईला सुरुवात झाली. स्टॉल धारकांना पंधरा दिवसांपुर्वी नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. राजश्री शाहू महाराज वाहनतळाच्या परिसरातील पंधरा ते वीस टप-यांवर अतिक्रमण विभागाकडून जेसीबीच फिरविण्यात आला. आम्हाला स्टॉलमधील वस्तु बाहेर काढू दिल्या नसल्याचा आरोप करीत अतिक्रमण पथकाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न स्टॉलधारकांनी केला. त्यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले जाते. त्यानंतर उपमहापौर बागूल आणि कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड हे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी महापौरांशी संपर्क साधला त्यानंतर महापौरांच्या आदेशाने ही कारवाई थांबविण्यात आली.