शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

गळतीमुळे ठेकेदारावर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 01:14 IST

ऐन उद््घाटनाच्या कार्यक्रमांत छतावरून झालेली पाण्याची गळती ठेकेदाराच्या अंगलट आली आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारीच केलेल्या चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे : ऐन उद््घाटनाच्या कार्यक्रमांत छतावरून झालेली पाण्याची गळती ठेकेदाराच्या अंगलट आली आहे. महापौर मुक्ता टिळक यांनीगुरुवारीच केलेल्या चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीचे उद््घाटन गुरुवारी दुपारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. नेमका याच वेळी मोठा पाऊस आला. त्याचे पाणी नव्या इमारतीच्या छतावर साचले व ते छतावरून थेट सभागृहात काही ठिकाणी गळू लागले. यावरून बराच गदारोळ झाला. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही ‘घाईत केलेल्या कामांचे दुसरे काय होणार?’ अशी टीका करीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीलाच यासाठी जबाबदार धरले.महापौरांनी या सर्वच प्रकाराची गुरुवारीच गंभीर दखल घेतली व चौकशीचे आदेश दिले. शुक्रवारी त्याची माहिती देताना महापौरांनी सांगितले, की इमारतीच्या बांधकामात कसलाही दोष नाही, हे स्पष्ट झाले आहे. छतावरचे पाणी वाहूननेणाऱ्या ठिकाणी इमारत स्वच्छ करताना झालेला कचरा साचला. त्यामुळे छतावर पाणी साचले.पाऊस खूपच जोराचा झाला व हे पाणी वाढले. त्यामुळे जागा मिळेल तिथून ते वाहू लागले व सभागृहाच्या आत आले.इमारतीच्या छतावर कचरा साचणे ही चूकच आहे. ही सर्व व्यवस्था पाहण्यासाठी नियुक्त केलेले अधिकारी व काम करणारी ठेकेदार कंपनी यांच्यावर याची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती महापौरांनी दिली. कचरा काढून टाकल्यावर साचलेले सर्व पाणी वाहून गेले, नंतर पाऊसही कमी झाला व आतमध्ये होणारी पाणीगळती बंद झाली, याकडे महापौरांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Puneपुणे