शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मुळशीतील चार जणांवर जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई

By admin | Updated: July 28, 2016 03:54 IST

मुळशी तालुक्यातील ४ जणांची तालुक्यातील वास्तव्यामुळे व हालचालीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याकारणाने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ नुसार पुणे

पुणे : मुळशी तालुक्यातील ४ जणांची तालुक्यातील वास्तव्यामुळे व हालचालीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याकारणाने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ नुसार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी स्वत: लक्ष घालत पुणे जिल्ह्यातून (पुणे शहरासह) तडीपारीची कारवाई केली आहे.यामध्ये सचिन गणपत कुरपे (वय ३६, रा. अकोले, ता. मुळशी, जि. पुणे), भानुदास बाळू अमराळे (वय ३३), रामदास बाळू अमराळे (वय ३६), सागर दिलीप कुंभार (वय २९, तिघेही रा. अमराळेवाडी, ता. मुळशी) यांच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे.मे २०१५ मध्ये अमराळेवाडी (ता. मुळशी) येथे बेकायदेशीर जमाव जमवून या टोळीने हैदोस घालत अनेक वाहनांची तोडफोड करून दरोडा घातला होता. या प्रकरणी नितीन मारुती अमराळे (वय ३०) यांनी पौड पोलिसात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार या टोळीतील १८ आरोपींना अटक करण्यात आली होती. याअगोदर मुळशी तालुक्यातील ७० पेक्षा जास्त गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आल्याने ते येरवडा कारागृहात असून मुळशी तालुक्यात गुंडगिरी करून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे धोरण पोलिसांनी अवलंबिले आहे. या चार जणांवर कोथरूड पोलीस ठाणे आणि पौड पोलीस ठाण्यांतर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्यामुळे मुळशी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. नागरिकांच्या जीविताच्या व मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी व त्यांची दहशत कमी करण्यासाठी त्या चौघांना तडीपार करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पानसरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी दिली. (वार्ताहर)