शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आचार्य अत्रेंप्रमाणे व्यक्तिमत्त्व होणे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:13 IST

आचार्य अत्रे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. त्यांचा आदर्श आपल्या पुढे आहे, तो जपला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी सासवड येथे केले.

सासवड - आचार्य अत्रे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. त्यांचा आदर्श आपल्या पुढे आहे, तो जपला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी सासवड येथे केले.येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने अत्रे यांच्या १२० व्या जन्मदिननिमित्त २१ व्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.अत्रे यांच्या विचाराचा जागर त्याच्या जन्मगावी सासवडला साहित्य संमेलनाच्या रूपाने २१ वर्ष सुरू आहे. सासवडकर कौतुकाला पात्र आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची छोटी प्रतिकृती म्हणजे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन आहे, असे संमेलनाध्यक्षा अश्विनी धोंगडे म्हणाल्या. पुणे मनपाच्या माजी महापौर वैशाली बनकर, राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे या वेळी उपस्थित होते. साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब खाडे यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, साहित्य परिषद सासवडचे अध्यक्ष रावसाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, पंचायत समिती सभापती अतुल म्हस्के उपस्थित होते. प्रा. स्वप्नाली जगताप यांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या