शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ससूनमधून पळालेला आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 06:52 IST

उरुळी कांचन येथून घेतले ताब्यात : २४ तासांत जाळ्यात

पुणे : पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून ससून रुग्णालयातून पलायन केलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अटक केली आहे़ या पथकाने त्याचा माग काढत २४ तासांच्या आत उरुळी कांचन येथून ताब्यात घेतले़गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे आणि सहायक आयुक्त समीर शेख यांनी माहिती दिली़ अक्षय अशोक लोणारे (वय २१, रा. कोंढवा बुद्रुक) असे आरोपीचे नाव आहे. कोंढवा पोलिसांनी त्याला बलात्कार आणि पॉस्को अ‍ॅक्टअंतर्गत गुन्ह्यात २०१५ मध्येअटक केली होती. लोणारे हा न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात होता़ मानसिक आजार असल्यामुळे त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते; मात्र रविवार, दि. २० मे रोजी तेथे नेमणुकीस असलेल्या चौघा कर्मचाºयांची नजर चुकवून पळून गेला होता. याप्रकरणी त्याच्याविरोधात बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.दुचाकीवरून जाताना पाठलागबंडगार्डन पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत होते. आरोपी लोणारे याने ससूनमधून पळ काढल्यानंतर रिक्षाने कोंढवा येथे गेला; तसेच तेथे त्याने दोघा मित्रांकडून पैसे घेतले. तेथून हडपसरमार्गे एसटी बसमधून उरुळी कांचन येथे गेला़ लोणारे हा उरुळीकांचन येथे गेल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ३ पथकातील पोलीस हवालदार अनिल घाडगे यांना बातमीदारांकडून मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम मोरे, शकुर सय्यद, सहायक निरीक्षक रवींद्र बाबर, शिवानंद स्वामी, गजानन गानबोटे, गुणशिलन रंगम, महेंद्र पवार, अनिल भोसले, संदीप राठोड, अजिनाथ काळे, कल्याणी आगलावे या पथकाने सापळा लावला.लोणारे हा दुचाकीवरून जाताना दिसताच पथकाने त्याचा पाठलाग करून रात्री पकडले़

टॅग्स :Prisonतुरुंगsasoon hospitalससून हॉस्पिटल