शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेट परीक्षा बदललेल्या अभ्यासक्रमानुसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 05:53 IST

सहायक प्राध्यापक पदासाठी होणाऱ्या सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

पुणे : सहायक प्राध्यापक पदासाठी होणाऱ्या सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती सेट परीक्षा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.महाराष्ट्र व गोवा राज्याकरिता सेट परीक्षेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून केले जाते. आगामी सेट परीक्षा २३ जून रोजी होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना १ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०१९ या कालावधीमध्ये अर्ज करता येणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार अभ्यासक्रमांमध्ये बदल झाला आहे. त्यानुसार सेट परीक्षेचे दोनच पेपर असतील. पेपर क्र.१ हा जनरल असेल आणि पेपर क्र. २ हा संबंधित विषयाचा असेल, अशी माहिती सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी दिली आहे.आॅनलाइन चुका दुरुस्त करण्याची मुदत २२ ते २८ फेब्रुवारी २०१९ आहे. याबाबत काही शंका असल्यास सेट परीक्षा विभागाशी दूरध्वनी क्रमांक ०२०-२५६९२५२७, २५६०१२९० यावर संपर्क साधावा, असे कापडणीस यांनी स्पष्ट केले आहे.सेट परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोवा अशा एकूण १५ शहरांमधील महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोगाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे ३२ विषयांसाठी होणार आहे.

टॅग्स :examपरीक्षा