शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नराधम सावत्र बापाकडूनच चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार ; बापाला अटक

By नम्रता फडणीस | Updated: June 15, 2024 22:12 IST

सुनील राजू चौहान (वय २२, रा. अप्पर इंदिरनगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मुलगी सातत्याने रडायची. तिच्या हातावर चटके दिल्याचे व्रण दिसत होते.

  पुणे : नराधम सावत्र बापाचं वैरी निघाला. चार वर्षांच्या बालिकेला क्रूरपणे वागणूक देत तिच्यावर लैगिंक अत्याचार करणा-या बापाला भारतीविद्यापीठ पोलिसांनी अटक केली.  शिक्षिकेला या बालिकेने झालेला प्रकार सांगितल्याने ही बाब समोर आली आहे. दि. ५ ते १४ जून दरम्यान ही घटनाघडली.

सुनील राजू चौहान (वय २२, रा. अप्पर इंदिरनगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मुलगी सातत्याने रडायची. तिच्या हातावर चटके दिल्याचे व्रण दिसत होते. शिक्षिकेने मुलीला विचारले तिने रडत रडतच सर्व प्रकार सांगितला. आईला देखील मुलीने सांगितले होते. सुरुवातीला आई काहीशी घाबरली होती. मात्र  आईनेच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि आरोपी सुनील यांचे प्रेमसंबंध होते. दोघेजण एकत्र राहत होते. आरोपी चौहान आणि बालिकेची आई बांधकाम मजूर आहेत.

आरोपीने महिलेच्या चार वर्षांच्या बालिकेशी अश्लील कृत्य केले. बालिकेला चाकू गरम करून चटके दिले. बालिकेला क्रुरतेची वागणूक देऊन तिच्यावरअत्याचार केले असे आईने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक मिथून परदेशी तपास करत आहेत.