शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एबीसीच्या नावे फसवणारा अटकेत, अनेकांना गंडवले : सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 04:07 IST

सिंहगड रस्त्यावरील वडगाव येथे अ‍ॅन्टी करप्शन इन्व्हीस्टिगेशन ब्युरो अशा भपकेबाज नावाने कार्यालय उघडून लोकांकडून सभासद फी घेत कारवाईचे अधिकार बहाल करणाºयास फसवणुकीच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडून अटक केली.

पुणे : सिंहगड रस्त्यावरील वडगाव येथे अ‍ॅन्टी करप्शन इन्व्हीस्टिगेशन ब्युरो अशा भपकेबाज नावाने कार्यालय उघडून लोकांकडून सभासद फी घेत कारवाईचे अधिकार बहाल करणाºयास फसवणुकीच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडून अटक केली.दिलीप लक्ष्मण चौगुले (फ्लॅट ११८, रिलायबल पार्क, गोडोली, सातारा) असे आरोपीचे नाव आहे. स्वप्निल सकट यांनी याबाबत फिर्याद केली आहे. वडगाव येथे सुजय कॉम्प्लेक्स येथे अ‍ॅन्टी करप्शन इन्व्हीस्टिगेशन ब्युरो नावाने कार्यालय उघडून काही जणांकडून १००० रुपये घेत कारवाई करण्याचे अधिकार देण्याचे आमिष चौगुले दाखवत होता.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे त्याबाबत फसवणूक होत असल्याचा तक्रार अर्ज करण्यात आला होता. त्याबाबत पडताळणी करून कारवाईचे आदेश त्यांनी दिल्याने पुणे विभागाचे अधीक्षक संदीप दिवाण यांनी सहायक आयुक्त अशोक शिर्के व पथकाला कारवाईचे आदेश दिले होते.या पथकाने चौगुले याच्या कार्यालयाची झडती घेऊन काही कागदपत्रे जप्त केली. त्या वेळी काहीजणांनी येऊन चौगुले याने फसवणूक केल्याचे सांगितल्याने त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. सिंहगड पोलीस ठाण्यात त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.