शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जिल्ह्यात ७० टक्के रेशनकार्ड आधार लिंक

By admin | Updated: May 1, 2016 02:51 IST

शहर आणि जिल्ह्यात आता सुमारे ७० टक्के रेशनकार्ड आधार लिंक करण्यात आली आहे. यामुळे बनावट रेशनकार्डांना आळा बसला असून, बोगस लाभार्थी समोर आली आहेत. आधार लिंकडे काम

पुणे : शहर आणि जिल्ह्यात आता सुमारे ७० टक्के रेशनकार्ड आधार लिंक करण्यात आली आहे. यामुळे बनावट रेशनकार्डांना आळा बसला असून, बोगस लाभार्थी समोर आली आहेत. आधार लिंकडे काम पूर्ण झाल्यानंतर बोगस लाभार्थ्यांची नावे जाहीर करून त्यांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी दिली. बनावट रेशनकाडर्ला आळा बसून पारदर्शकता आणण्यासाठी राज्यभर संगणीकृत बारकोड रेशन काडर्चा शंभर टक्के प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्य सरकारने आधार क्रमांक आणि रेशनकार्ड लिंक करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत रेशन काडर्धारकांना अर्जासोबत बँक खाते क्रमांक, घरातील महिला कुटुंब प्रमुखाचा फोटो आणि मोबाईल क्रमांकाची माहिती, कुटुंबातील सदस्यांचे आधार क्रमांक इत्यादी माहिती स्वस्त धान्य दुकानदाराकडे सादर करण्याचे आवाहन केले होते. सुरुवातील या योजनेकडे रेशन दुकानदार व नागरिकांनी पाठ फिरवली होती. परंतु आधर लिंकीच्या कामात कुसर करणा-या दुकानदारावर कारवाई करण्याचे व नागरिकांचे धान्य बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर झपाट्याने आधार लिंक करण्यात आले. (प्रतिनिधी)डिसेंबरअखेर पर्यंत केवळ ४० टक्के आधार लिंक झाले होते. गेल्या चार महिन्यात यामध्ये ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ही मोहिम अशी सुरु राहणार असून, अद्यापही शिल्लक राहिलेल्या लोकांनी आपले रेशनकार्ड त्वरीत लिंक करावे, असे आवाहन ज्योती कदम यांनी केले.