शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

६० लाखांचा अपहार; व्यवस्थापकावर गुन्हा

By admin | Updated: June 30, 2015 00:14 IST

येथील आयडीबीआय शाखेत खातेदाराच्या खात्यातून बँक व्यवस्थापक व अज्ञात इसमाने दि. १८ जानेवारी २०१२ ते दि. ३० मार्च २०१३ या कालावधीत

तळेगाव दाभाडे : येथील आयडीबीआय शाखेत खातेदाराच्या खात्यातून बँक व्यवस्थापक व अज्ञात इसमाने दि. १८ जानेवारी २०१२ ते दि. ३० मार्च २०१३ या कालावधीत १३ धनादेशांच्या माध्यमातून ६० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. बँकेच्या खात्यातून लाखोंच्या रकमेची अफरातफर झाल्याने आपल्या खात्यातील रक्कम सुरक्षित असल्याची खातेदार खात्री करत होते.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक सुजाता अशोक पोखरकर (वय ४५, रा. खन्ना अपार्टमेंट, घाटकोपर, मुंबई) यांनी त्यांच्या व्यवसायासाठी तळेगाव दाभाडे येथील शहा कॉलनीतील आयडीबीआय बँकेच्या शाखेत खाते उघडून त्या खात्यात ८० लाख रुपये जमा केले होते. दि. १८ जानेवारी २०१२ ते दि. ३० मार्च २०१३ या कालावधीत बँक व्यवस्थापक व अज्ञात इसम यांनी पोखरकर यांची कुठलीही परवानगी न घेता परस्पर ५ लाख रुपयांचे ११, ३ लाख रुपयांचा १ व २ लाख रुपयांचा १ असे एकूण ६० लाख रुपयांचे १३ धनादेश काढून बँक खात्यातून रकमेची अफरातफर केली. (वार्ताहर)