शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

खडकवासला साखळी धरणात ४३ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 04:05 IST

पुणे शहरात सोमवारी दिवसभर पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी येत होत्या़ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १० मिमी पावसाची नोंद झाली होती़ गेल्या काही दिवसांपासून

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे शहरात सोमवारी दिवसभर पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी येत होत्या़ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १० मिमी पावसाची नोंद झाली होती़ गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी धरणात सोमवारी सायंकाळपर्यंत ४३़७३ टक्के पाणीसाठा झाला होता़ जिल्ह्यातील धरणातही पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून कळमोडी १०० टक्के भरल्यानंतर सांडव्यातून ८६० क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे़ पानशेत धरणात ६़५६ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ६१़५५ टक्के भरले आहे़ वरसगाव ३५़़०७ टक्के, टेमघर २०़३० टक्के पाणीसाठा झाला असून दिवसभरात पानशेत येथे २२, वरसगाव २०, टेमघर २९, खडकवासला ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ मुळशी धरणात ५२़६० टक्के पाणीसाठा झाला असून आज दिवसभरात २० मिमी पाऊस पडला़ आतापर्यंत मुळशीत १४८१ मिमी पाऊस झाला असून, जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पवना १५९० मिमी आणि वडिवळे १५१६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ उजनी धरणात अजून उणे ७़९६ टक्के पाणीसाठा आहे़