शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Pune : व्यावसायिकावर गोळीबार करुन ४ लाख लुटले; गणेश कला क्रीडा मंच जवळील घटना

By विवेक भुसे | Updated: July 20, 2023 14:13 IST

ही घटना गणेश कला क्रीडा मंचजवळील डायमंड हॉटेलसमोर घडली...

पुणे : दुचाकीवरुन जाणार्‍या व्यावसायिकावर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार करुन जखमी केले. त्यांच्याकडील ४ लाख रुपयांची बॅग जबरदस्तीने चोरुन नेली. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गणेश कला क्रीडा मंचजवळील डायमंड हॉटेलसमोरील रोडवर घडला. लतेश हसमुखलाल सुरतवाला (वय ५१, रा. माणिकबाग) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीत आणि माडीत गोळी घुसली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लतेश सुरतवाला यांचा नाना पेठेत तंबाखुचा व्यवसाय आहे. बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या नोकराला घेऊन दुचाकीवरुन घरी जात होते. त्यांच्याजवळ ४ लाख रुपये असलेली बॅग होती. गणेश कला क्रीडा येथे आल्यानंतर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यात त्यांच्या पाठीत व मांडीत शिरल्याने ते जागीच कोसळले. तेव्हा गोळीबार करणार्‍यांनी त्यांच्याकडील ४ लाख रुपयांची बॅग जबरदस्तीने चोरुन नेली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले़.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. पाऊस असल्याने सीसीटीव्हीचे चित्रण धुरकट आले असल्याने पोलिसांच्या तपासात तो एक मोठा अडथळा ठरला आहे

टॅग्स :PuneपुणेFiringगोळीबार