ओतूर शहरातील बाधितांची संख्या १३४० झाली आहे. पैकी १२३२ बरे झाले आहेत. ५६ जण कोविड सेंटर ११ घरीच उपचार घेत आहेत. ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. ठिकेकरवाडी येथील ८१ पैकी ६९ बरे झाले आहेत. ७ जण उपचार घेत आहेत. ५ जणांचा मृत्यू झाला आहे. डिंगोरे येथील ३१५ पैकी २९२ बरे झाले आहेत. ११ जण उपचार घेत आहेत. १२ जणांचा मृत्यू झाला आहे. रोहोकडी येथील ९३ पैकी या ८३ बरे झाले आहेत. ६ जण उपचार घेत आहेत. ४ जणांचा मृत्यू झाला आहे. उदापूर येथील ३०९ पैकी २७७ बरे झाले आहेत. २१ जण उपचार घेत आहेत. ११ जणांचा मृत्यू झाला आहे. नेतवड माळवाडी तील १०४ पैकी ९४ बरे झाले आहेत. ३ जण उपचार घेत आहेत. ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
ओतूर परिसरात दोन दिवसांत ३५ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:16 IST