पिंपरी : चिंचवड मतदार संघासाठी 7 जणांना 7 उमेदवारी अर्जाचे वाटप झाले असून 2क् उमेदवारांनी एकूण 32 अर्ज दाखल केले. सात दिवसांत एकुण 92 जणांनी 2क्6 अर्जाची विक्री झाली आहे.
कैलास कदम (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष), लक्ष्मण जगताप (भारतीय जनता पक्ष), राहुल कलाटे (शिवसेना), अनंत को-हाळे (मनसे), मिलिंदराजे भोसले (समाजवादी पार्टी), शशीकांत ओव्हाळ (बहुजन मुक्ती पक्ष), शंकर जगताप (भारतीय जनता पार्टी), मोरेश्वर भोंडवे, उत्तमराव शिंदे, लक्ष्मण जगताप, मच्छिंद्र तापकीर, राजेंद्र काटे, संजय चंडालिया, इमाम शेख, गणोश पुंडे, विनोद कुमार सिंग, निता ढमाले, लक्ष्मण जगताप, सुदाम बाबर, सुरेश तौर (अपक्ष) अशा 2क् उमेदवारांनी 32 अर्ज दाखल झाले.
सातव्या दिवशी रोहन नवले (अपक्ष), लक्ष्मण जगताप (अपक्ष), लक्ष्मण आबाजी जगताप (अपक्ष), प्रमोद पवार (अपक्ष), गोकुळ धापटे (राष्ट्रीय समाज पक्ष), सचिन फोलाणो (मराठवाडा विकास मंच), उत्तमराव शिंदे (अपक्ष) अशा 7 जणांनी अर्ज नेले. तसेच राष्ट्रवादीचे नाना काटे, भाजपाचे लक्ष्मण जगताप, मनसेचे अनंत को:हाळे यांनी एबी फॉर्म सादर केले. (प्रतिनिधी)