शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तोडफोड, जाळपोळ प्रकरण : मराठा आरक्षण बंदमधील १७० आंदोलकांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:49 IST

तोडफोड व जाळपोळ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मराठा समाजातील १७० आंदोलकांना न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. क्रांती दिनी शहरात ठिकठिकाणी तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या.

पुणे - तोडफोड व जाळपोळ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मराठा समाजातील १७० आंदोलकांना न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. क्रांती दिनी शहरात ठिकठिकाणी तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या.सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांनी १७० आंदोलकांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. गुन्हा दाखल असलेल्या पोलीस ठाण्यात दर रविवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हजर राहणे, पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करू नये, न्यायालयाने परवानगी दिल्याशिवाय जिल्ह्यातून बाहेर जाऊ नये, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने बंदची घोषणा करण्यात आली होती. या बंददरम्यान वारजे माळवाडी, बंडगार्डन, कोथरूड आणि हिंजवडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जाळपोळ व तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणांमध्ये १७० जणांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा बार असोसिएशनने केलेल्या मागणीनुसार मंगळवारी एकाच सत्र न्यायालयात सुनावणी झाली. तसेच, दाव्याची सुनावणी एकाच सत्र न्यायालयात होणार आहे. दरम्यान, कोथरूड पोलिसांनी मंगळवारी (दि. १४) आणखी६ जणांना अटक केली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणे