शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’पोटी पालिकेला १३१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 03:46 IST

राज्यातील २६ महापालिकांना राज्य सरकारने वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) १ हजार ४३६ कोटी १६ लाख रुपयांचे वितरण केले आहे. हे अनुदान मे महिन्यासाठीचे आहे. त्यात पुणे महापालिकेला १३१ कोटी ६ लाख, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेला १२५ कोटी ५७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

पुणे : राज्यातील २६ महापालिकांना राज्य सरकारने वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) १ हजार ४३६ कोटी १६ लाख रुपयांचे वितरण केले आहे. हे अनुदान मे महिन्यासाठीचे आहे. त्यात पुणे महापालिकेला १३१ कोटी ६ लाख, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेला १२५ कोटी ५७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.राज्य सरकार दरमहा राज्यातील महापालिकांना त्यांच्या क्षेत्रातून वसूल केल्या जाणाऱ्या जीएसटी करापोटी अनुदान देत असते. एक देश, एक कर लागू केल्यामुळे महापालिकांच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत असलेल्या जकातीवर बंदी आली. केंद्र सरकारचाच आदेश असल्यामुळे; तसेच कायद्यातच तसा बदल केल्यामुळे महापालिकांसमोर त्यांचे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता; मात्र सरकारने महापालिकांना नुकसानभरपाई दरमहा देण्यात येईल असे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे महापालिकांना दरमहा अनुदान देण्यात येत असते. मे महिन्यासाठीचे अनुदान १३१ कोटी ६ लाखांचे, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे १२५ कोटी आहे. अन्य २४ पालिकांनाही अनुदान वितरित केले असून, सर्वाधिक म्हणजे ६९९ कोटी १३ लाख रुपयांचे अनुदान बृहन्मुंबई महापालिकेला मिळाले आहे. सर्वांत कमी १ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान लातूर महापालिकेला मिळाले आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाGSTजीएसटी