शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
3
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
4
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
5
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
6
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
7
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
8
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
9
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
10
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
11
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
12
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
13
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
14
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
15
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
16
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
17
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
18
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
19
न बोलता कृतीतून शिकवणाऱ्या ‘जीजीं’ची पाखर
20
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!

पुरंदर तालुक्यात आढळले १२५ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:11 IST

सासवड येथील शासकीय लॅबमध्ये ६७ संशयित रुग्णांची अँटिजन चाचणी तपासण्यात आली. यापैकी १५ रुग्णांचे अहवाल बाधित आले. सासवड ६, ...

सासवड येथील शासकीय लॅबमध्ये ६७ संशयित रुग्णांची अँटिजन चाचणी तपासण्यात आली. यापैकी १५ रुग्णांचे अहवाल बाधित आले. सासवड ६, आंबळे २, हिवरे, चांबळी, पारगाव, शिवरी, कोडीत, रिसे, केतकावळे येथील प्रत्येकी १ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये ९४ संशयीत रुग्णांची अँटिजन चाचणी तपासण्यात आली. यापैकी ४१ रुग्णांचे अहवाल बाधित आले. पवारवाडी ४, पिंपरे, राख, पोंढे, कोथळे प्रत्येकी ३, जेजुरी, खोमणेमळा, मावडी सुपे, नाझरे सुपे प्रत्येकी २, भोरवाडी, कोळविहिरे, नावळी, नाझरे (क.प), पिंपरी, साकुर्डे येथील प्रत्येकी १ रुग्ण, तालुक्याबाहेरील मोराळवाडी, मुर्टी २, बोरकवाडी, पडवी, पाडेगाव, सोमेश्वर, सुपा येथील प्रत्येकी १ रूग्ण.

ग्रामीण कार्यक्षेत्रात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत ' परिंचे प्राथमिक आरोग्य केंद्रात ४६ संशयित रुग्णांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यापैकी ७ रूग्णांचे अहवाल बाधित आले. वीर ३, परिंचे २, सटलवाडी, कोडीत (बु) प्रत्येकी १.

नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात ३४ संशयीत रुग्णांची अँटिजन तपासणीत करण्यात आली. यापैकी १९ रुग्णांचे अहवाल बाधित आले. नीरा ७, कर्नलवाडी १, तालुक्याबाहेरील फरांदेनगर ६, निंबुत ४, पिंपरे १. बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी सर्वच रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले.

जेजरी येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी ९४ संशयित रुग्णांची आरटी पीसीआर चाचणी घेण्यात आली होती. प्रलंबित अहवाल शनिवारी प्राप्त झाले. यापैकी ३८ रुग्णांचे अहवाल बाधित आले.

जेजुरी ९, नावळी ५, पिसर्वे , वाल्हे ३, नाझरे २, बेलसर, राख, रिसे, नीरा, साकुर्डे, कोथळे, हरणी, राजूरी, भोसलेवाडी प्रत्येकी १, तालुक्याबाहेरील सोमेश्वर ७, चांगदेववाडी १.

सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवार (दि.१३) ४० संशयीत रूग्णांची आरटी पीसीआर चाचणी घेण्यात आली होती. यांचे प्रलंबित अहवाल शनिवार (दि.१५) प्राप्त झाले. यापैकी ४ रूग्णांचे अहवाल बाधित आले आहेत. सासवड ३, सोनोरी १.