शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण सोडायचा विचार डोक्यात आला होता...; सुरेश प्रभूंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 02:12 IST

Suresh prabhu सावंतवाडीतील विकास कामांना निधी मिळवून देणार

सावंतवाडी : 2014 मध्ये मला राजकारण सोडायचा विचार डोक्यात आला होता.पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवून मला खासदार केले आणि नंतर मंत्री केले त्यामुळेच मी आता राजकारणात आहे.जरी आंध्रप्रदेशातून राज्यसभेवर गेलो असलो तरी सिंधुदुर्ग च्या विकासासाठी आवश्यक तो पाठपुरावा  करेन असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यानी केला.

ते सावंतवाडीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.यावेळी भाजप चे जिल्हाध्यक्ष राजन तेली,नगराध्यक्ष संजू परब,सुधीर आडिवरेकर,उदय नाईक, आनंद नेवगी,परिमल नाईक, मनोज नाईक मुख्याधिकारी जंयत जावडेकर आदि उपस्थीत होते.माजी मंत्री प्रभू म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची मान जगात उचवण्याचे काम केले आहे.देशात लाॅकडाऊन करणे योग्यच होते.हे आता केंद्रिय नियोजन विभागाने मान्य केले आहे.

अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता असा धोका ही त्यानी व्यक्त केला आहे.कोरोना काळात सगळीकडेच निधीची कमतरता भासत आहे.त्यातच खासदार निधीही पुढील दोन वर्षांसाठी बंद आहे.मात्र कोकणचा विकास कुठेही थांबणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सांगत प्रभू यांनी आपण पूर्वो शिवसेनेत होतो तरीही नगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर निधी दिला होता.आता ही निधी देऊ असे सांगितले मी आंध्रप्रदेश मधून खासदार आहे.त्यामुळे मला इकडे खासदार निधी देता येत नसला तरी केंद्र सरकार च्या माध्यमातून निधी देणार असल्याचे सांगितले.

  प्रभू यानी बोलण्याच्या ओघात मला  2014 मध्ये मला राजकारण सोडायचे होते.असे सांगितले.तसेच  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवून मला खासदार केले आणि नंतर मंत्री केले त्यामुळेच मी आता राजकारणात आहे.अशी स्पृष्टी ही जोडली.चिपी विमानतळाच्या परवानग्या आपल्यामुळेचिपी विमानतळाच्या परवानग्या मिळणे कठीण काम होते.पण मी तेव्हा नागरी हवाई उड्डाण मंत्री असल्याने ते शक्य झाले संरक्षण तसेच गृहविभाग व पंतप्रधान कार्यालयाच्या परवानग्या घेतल्या असून आता जानेवारी पर्यंत काम पूर्ण करून दिल्यास विमानतळ सुरू होईल असे ही प्रभू म्हणाले.

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभू