शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सर्व यंत्रणांवर नियंत्रण मिळविण्याचा संघाचा डाव - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 05:39 IST

भाजपाचा जनक असलेला रा. स्व. संघ देशातील सर्व संस्था, यंत्रणांवर नियंत्रण मिळवू पाहत आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे शुक्रवारी केला.

भुवनेश्वर : भाजपाचा जनक असलेला रा. स्व. संघ देशातील सर्व संस्था, यंत्रणांवर नियंत्रण मिळवू पाहत आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे शुक्रवारी केला. मोदी सरकारमध्येही संघाचा वरचष्मा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. ते म्हणाले की, शिक्षण, न्यायव्यवस्था यासह प्रत्येक यंत्रणेत संघाने शिरकाव केला आहे. त्यामुळे देशात अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे.१.२ अब्ज जनतेच्या सांघिक प्रयत्नांतून देशाचा कारभार चालवला गेला पाहिजे. एकाच विचारसरणीच्या लोकांच्या हाती सत्तासूत्रे एकवटणे धोकादायक आहे. महत्त्वाच्या यंत्रणांनी कसा कारभार करावा याबाबत भाजपापेक्षा काँग्रेसची मते खूप वेगळी आहेत. आमचा विकेंद्रीकरणावर, यंत्रणांचे स्वातंत्र्य व राज्यघटनेचे पावित्र्य जपण्यावर विश्वास आहे.राहुल गांधी म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ईशान्य भारतातील राज्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष व सुरू असलेली निदर्शने यामुळे मी अस्वस्थ झालो आहे. भाजपा राजकीय स्वार्थासाठी या राज्यांमध्ये धर्म, वंशाच्या आधारावर ध्रुवीकरण घडवू पाहत आहे.>मुले मोठी झाल्यानंतर प्रियंका राजकारणातराहुल गांधी यांनी सांगितले की, प्रियंका यांचा सक्रिय राजकारणात अचानक प्रवेश झालेला नाही. स्वत:ची मुले मोठी झाल्यानंतर मगच राजकारणात यायचे, असा निर्णय प्रियंका यांनी खूप आधीच घेतला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधी