शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरसाठी लोकसभेसाठी अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 01:13 IST

जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या प्रथमच नारायणगाव शहरात स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

नारायणगाव : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध सिनेअभिनेते व जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या प्रथमच नारायणगाव शहरात स्वागताची जय्यत तयारी केली आहे. त्यानिमित्ताने ५ मार्च २०१९ रोजी दुपारी २ वाजता सभा व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान, या मेळाव्यात शिरूर लोकसभेचे उमेदवार म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव जाहीर होणार किंवा नाही, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.शिवसेनेचे उपनेतेपदाचा राजीनामा देऊन डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यामुळे जुन्नर तालुक्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. नारायणगाव येथील या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार दिलीप वळसे-पाटील व डॉ. अमोल कोल्हे, तसेच काँग्रेसचे जिल्हा व तालुका पदाधिकारी आदी नेते उपस्थित राहणार आहेत.यावेळी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, शरद लेंडे, अनिल मेहेर, जि. प. सदस्य मोहित ढमाले, अंकुश आमले, बाळासाहेब खिलारी, माऊली कुºहाडे, अमित बेनके, सूरज वाजगे, अरविंद लंबे, बाळासाहेब सदाकाळ, प्रवीण मुळे, अलका फुलपगार, उज्ज्वला शेवाळे, सुरेखा वेठेकर, दशरथ पवार उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९