शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत हेच युतीचे उमेदवार- जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 17:10 IST

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार विनायक राऊत हेच असणार आहेत.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार विनायक राऊत हेच असणार आहेत. त्यामुळे भाजप घटक पक्षाचा अन्य कोण ही उमेदवार नसून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत अनेक घडामोडी घडतील,  असे सूचक वक्तव्य भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केले वरिष्ठ पातळीवर तशा हालचाली सुरू असून, मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्हयात आल्यावर याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करतील, असे जठार यांनी सांगितले. हम आपके है कोन असे म्हणणारी शिवसेना-भाजप आता हम साथ साथ है असे म्हणत आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवार विनायक राऊत विजय होणार आहेत.त्यामुळे कोण मोदींच्या नावावर  मते मागत असेल तर ते चुकीचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी राजन तेली,शिवसेना संपर्क प्रमुख शैलेश परब,शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी,भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग,शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ,शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत,अन्नपूर्णा कोरगावकर,श्वेता कोरगावकर,मनोज नाईक,शब्बीर मणियार,निशांत तोरसकर,रश्मी माळवडदे,परिणिता वर्तक,अपर्णा कोठावळे,प्रथमेश तेली,तसेच भाजप शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत