शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारात उतरलेय अवघे श्रीरंग बारणे यांचे कुटुंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:48 IST

विजयासाठी सारेच करताहेत मेहनत

- विश्वास मोरे पिंपरी : लोकसभा निवडणुकांसाठी मावळ मतदारसंघातील खासदार श्रीरंग बारणे यांचे कुटुंब प्रचारात रंगले आहे. पत्नी, मुले, पुतणेही प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. मतदारांशी संवाद, बैठकांवर भर दिला आहे.मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रंग भरू लागली आहे. निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. खासदारांसह त्यांचे पुतणे महेश आणि नीलेश हे सक्रिय असून पत्नी सरिता या महिलांशी संवाद साधण्यावर भर देत आहेत. पिंपरी, चिंचवड आणि पनवेल या शहरी भागातील गृहनिर्माण सोसायट्या, सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था, मावळ, कर्जत, उरण हा ग्रामीण भाग पिंजून काढत आहेत. मुलगा विश्वजित, प्रताप हेही स्मार्ट सिटीतील तरूणाई यांच्या भेटीगाठींवर भर देत आहेत.श्रीरंग बारणे । शिवसेनापिंपरी-चिंचवड महापालिकेत पाचवेळा नगरसेवक म्हणून काम केले आहे. स्थायी समितीचे सभापती, विरोधीपक्षनेते, शहराध्यक्ष अशी विविध पदे भूषविली असून, खासदार म्हणून २०१४ ला निवडून आले होते.पत्नी । सरितासामाजिक कार्यात कार्यरत असून, महिला बचत गट, महिलांच्या संस्था, यावर काम करीत असून शहरातील विविध सोसायट्या, रायगड परिसरातील आदिवासी पाडे, ग्रामीण भागात फिरून संवाद साधत आहेत.मुलगा । विश्वजितपदवीधर असून शिवसेना युवासेनेचे शहरप्रमुख म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे. शहरीभागातील महाविद्यालयीन युवकांचे प्रबोधन, मतदानाविषयी जागृती करण्याचे काम करीत आहेत.पुतणे । महेशराजकारणात नाहीत. उद्योजक आहेत. आयटीपार्क, मध्यमवर्गीय व्यावसायिकांशी संवाद साधणे, मेळाव्यांचे नियोजन करणे यावर भर देत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात काम सुरू आहे.पुतणे । नीलेशमहापालिकेच्या राजकारणात नगरसेवक असून, थेरगाव परिसरातून दोन वेळा निवडून आले आहेत. पिंपरी, चिंचवड, पनवेल भागात संवाद साधणे, कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम करीत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळ