शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

Ramdas Athawale: 'प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी, कारण...'; रामदास आठवलेंची जबरदस्त कविता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 14:12 IST

Ramdas Athawale: रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी त्यांच्या हटके स्टाइलमध्ये कवितेच्या माध्यमातून प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटीवर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून राज्याच्या राजकारणात बरीच चर्चा होत असताना आता रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी त्यांच्या हटके स्टाइलमध्ये कवितेच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. रामदास आठवले यांनी एक कविता ट्विट करुन प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची निष्फळ ठरणार असल्याचं म्हटलं आहे. 

कुणी कुणालाही भेटू द्या, येतील तर नरेंद्र मोदीच!; फडणवीसांचा पवारांना टोला

"प्रशांत किशोर यांच्या कोणी  लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी!...नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी; मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत नरेंद्र मोदी?", अशी कविता रामदास आठवले यांनी ट्विट केली आहे. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत हस्तांदोलन करतानाचा एक फोटो आठवले यांनी ट्विट केला आहे. 

प्रशांत किशोर-शरद पवार भेटीवरुन चर्चांना उधाणराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात तब्बल तीन तास बैठक झाली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचं काम आता प्रशांत किशोर पाहणार असल्याचं बोललं जात होतं. पण पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हे वृत्त फेटाळून लावलं. प्रशांत किशोर पक्षाच्या प्रचाराचं नाही. पण भाजपाविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारPrashant Kishoreप्रशांत किशोर