शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

'हिंमत असेल प्रज्ञासिंह ठाकूरची उमेदवारी रद्द करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 05:41 IST

अशोक चव्हाण यांचे भाजपला आव्हान

मुंबई : मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले. भाजप एकीकडे देशभक्तीचे नारे देतआहे; तर दुसरीकडे करकरेंचा अवमान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला उमेदवारी देऊन अतिरेक्यांचे संरक्षण करत आहे. हिंमत असेल तर भाजपने आधी प्रज्ञासिंह ठाकूरची उमेदवारी रद्द करावी, असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दिले.दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी चव्हाण यांनी आज प्रचारसभा घेतल्या. प्रज्ञासिंह ठाकूरला वाचविण्याचे काम भाजप सरकारने केले. सरकारी वकिलानेच सरकारचा दबाव असल्याचे सांगितले. भाजपचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. देशाची चावी कोणाच्या हाती द्यायची आहे यासाठी ही निवडणूक आहे. खरा चौकीदार कोण हे पाहून मत करा. २०१४ च्या निवडणुकीत विरोधी पक्ष वेगवेगळे लढल्यामुळे सत्ता आली नाही. या वेळी आम्ही सर्व जण एकत्र आलो आहोत, असेही चव्हाण म्हणाले.सेना-भाजपने मुंबई लुटलीधारावीचा डास आणि मला चावणारा डास एकच म्हणून रक्ताचं नातं म्हणणाºया उद्धव ठाकरेंना काय म्हणायचे, असा सवाल करतानाच गुडनाइटचे बटन दाबून शिवसेना- भाजपला पराभूत करा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले. मोदी-फडणवीसांनी पाच वर्षांत काय केले, शिवसेना-भाजपने मुंबई लुटली. या दोघांनी मिळून महाराष्ट्र चुलीत घातला. आता देशात परिवर्तनाची गरज असल्याचे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरAshok Chavanअशोक चव्हाण