शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Modi Cabinet: नितीन गडकरींसोबत असे का केले? सोशल मीडियावर लोकांचा नरेंद्र मोदींना प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 13:38 IST

Narendra Modi Cabinet Reshuffle, Nitin Gadkari: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नितीन गडकरी यांच्याकडे असलेले लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSMEs) हे महाराष्ट्रातीलच आणखी एक हेवीवेट नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना दिले आणि नेकऱ्यांचे सवाल सुरु झाले.

Narendra Modi Cabinet Reshuffle: नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. १२ मंत्र्यांचे राजीनामे घेताना त्यात काही महत्वाचे चांगले काम करणारे मंत्री असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांचे नाव आहे. याचबरोबर मोदींनी त्यांच्य मंत्रिमंडळातील हेवी वेट नेते नितीन गडकरींच्या (Nitin gadkari) देखील खात्यांना हात लावल्याने नेटकऱ्यांनी असे का केले, असा सवाल केला आहे. (People reaction on Nitin gadkari MSME transfer to Narayan Rane twitter.)

Modi Cabinet: भन्नाट...! ज्योतिरादित्य शिंदे विमानोड्डाण मंत्री झाले, पण सचिन पायलट चर्चेत आलेपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नितीन गडकरी यांच्याकडे असलेले लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSMEs) हे महाराष्ट्रातीलच आणखी एक हेवीवेट नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना दिले. नारायण राणे यांना कोणते मंत्रालय देणार यावर मोठी चर्चा रंगली होती. आज नारायण राणे यांनी मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. परंतू ही बाब नेटकऱ्यांना काही पटलेली दिसत नाहीय. चांगले प्रदर्शन करूनही गडकरींचे खाते कमी केल्याने नेटकऱ्यांनी असे का केले असा सवाल मोदींना विचारण्यास सुरुवात केली आहे. 

गडकरी फक्त मोदी सरकारमध्येच नाहीत तर भारतात सर्वकालीन चांगले प्रदर्शन करणाऱ्या मंत्र्यांमध्ये मोडतात. यामुळे त्यांना अर्थ, संरक्षण किंवा आरोग्य खाते दिले जाण्याची अपेक्षा होती. परंतू ते झाले नाहीच, तर त्यांच्याकडील एक महत्वाचे मंत्रालय काढून घेण्यात आले आहे, असे एका युजरने म्हटले आहे.  

दुसऱ्या युजरने तर आम्हाला वाटले होते, गडकरींकडे आणखी मंत्रालये देण्यात येतील. जसे की ट्रान्स्पोर्ट, लॉजिस्टिक्सशी संबंधीत. परंतू आश्चर्य आहे असे नाही झाले, असे म्हटले आहे. 

राजकीय विश्लेषक सुमंथा रामन यांनी म्हटले की, गडकरी या सरकारमधील एक चांगले मंत्री आहेत. फेरबदलात त्यांना नवीन मोठे मंत्रालय देण्यात आले नाही. तर आणखी एक युजर उप्पू सिंगने म्हटले की नितीन गडकरींसाठी चांगला निर्णय, ओझे हलके झाले. 

अन्य एक युजर बलबीर याने म्हटले की, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना हात लावला जाणार नाही असे वाटलेले. तर आणखी एक युजर अभिलास यांने नितीन गडकरींना गृह मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार द्यायला हवा होता, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNarendra Modiनरेंद्र मोदीNarayan Raneनारायण राणे Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार