शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

एनडीएतूून बाहेर पडण्याचा मिझो फ्रंटचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 05:37 IST

मोदी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मागे घेतले नाही तर वेळप्रसंगी आम्ही एनडीएतून बाहेर पडू असा इशारा मिझोरामचे मुख्यमंत्री व मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) या पक्षाचे प्रमुख झोरामथंगा यांनी दिला आहे.

ऐझॉल : मोदी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मागे घेतले नाही तर वेळप्रसंगी आम्ही एनडीएतून बाहेर पडू असा इशारा मिझोरामचे मुख्यमंत्री व मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) या पक्षाचे प्रमुख झोरामथंगा यांनी दिला आहे.एमएनएफने ऐबॉक या गावामध्ये आयोजिलेल्या जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकार व मिझो बंडखोर यांच्यामध्ये १९८६ झालेला करार नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे निरर्थक ठरू शकतो.बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आलेल्या व इथे राहात असलेल्या बिगरमुस्लिम नागरिकांना हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यास भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९