शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: हातकणंगलेतून सदाभाऊ खोत यांना उतरवण्याच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 04:54 IST

हातकणंगले मतदारसंघ ‘रयत क्रांती’ला देऊन तेथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना रिंगणात उतरवण्याच्या प्रस्तावाला सोमवारी मुंबईत जोर आला.

- समीर देशपांडेकोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघ ‘रयत क्रांती’ला देऊन तेथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना रिंगणात उतरवण्याच्या प्रस्तावाला सोमवारी मुंबईत जोर आला. या मतदारसंघामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे वारणा समूहाचे नेते आणि जनसुराज्यचे संस्थापक विनय कोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली असून, तसा प्रस्ताव आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात येणार आहे.शिवसेनेकडून हातकणंगले मतदारसंघासाठी धैर्यशील माने यांचे नाव निश्चित केल्याचे सांगण्यात येते. मात्र धैर्यशील किंवा त्यांच्या मातोश्री निवेदिता माने यांच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यावी, याबाबत शिवसेनेमध्ये दोन मतप्रवाह आहेत. या पार्श्वभूमीवर धैर्यशील यांच्याऐवजी खासदार राजू शेट्टी यांना त्यांच्या मतदारसंघात जखडून ठेवण्यासाठी सदाभाऊ खोत अधिक उपयुक्त ठरू शकणार असल्याने त्यांनाच उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विनय कोरे यांना सोमवारी तातडीने मुंबईत बोलावून घेतले. फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील आणि विनय कोरे यांच्यात याबाबत चर्चा झाली. कोरे यांची शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले तालुक्यात प्रामुख्याने ताकद आहे. ही ताकद वापरताना कोरे यांचीही राजकीय अडचण होऊ नये, यासाठी हा नवा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, सत्तेत सहभागी असलेल्या रयत क्रांती संघटनेला हातकणंगले जागा शिवसेनेने सोडावी, असा प्रस्ताव आता मुख्यमंत्र्यांकडून उद्धव ठाकरेंना दिला जाणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sadabhau Khotसदाभाउ खोत