शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपक्षांची ताकद अद्याप कळलेली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 05:49 IST

पाणी, रस्ते अशा मूलभूत प्रश्नांकडे तुमच्या लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची गरच आहे.

बंगळूरू : पाणी, रस्ते अशा मूलभूत प्रश्नांकडे तुमच्या लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची गरच आहे. अपक्ष लोकप्रतिनिधीच मतदारसंघाची सेवा करू शकतो. अपक्षांची ताकद अजून मतदारांना कळलेली नाही, असे मत प्रख्यात अभिनेते व बंगळुरू (मध्य) मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रकाश राज यांनी व्यक्त केले.एका मुलाखतीमध्ये प्रकाश राज यांनी राजकारणाबाबतची आपली भूमिका, राजकीय विचारसरणी, राजकीय पक्षांचा खासदारांवरील प्रभाव या बाबींवर मतप्रदर्शन केले. मतदार आपला लोकप्रतिनिधी निवडतात. त्याने त्यांच्या मूलभूत समस्या सोडविण्याकडे लक्ष द्यावे, अशी त्यांची अपेक्षा असते. नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यांना ते मत देत नाहीत. कारण ते नेते मतदारसंघातील समस्या सोडवत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.आपल्या उमेदवारीमुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होत आहे का? या प्रश्नावर त्यांनी कोणते पक्ष धर्मनिरपेक्ष व कोणते धार्मिक हे कोण ठरविणार, असा प्रतिसवाल केला. कॉँग्रेस स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवत असली, तरी ते सत्य नसल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीनंतर हा भ्रम दूर होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. देशामध्ये हिंदू दहशतवाद असल्याचेही ते म्हणाले.आधी तुम्ही निवडणूक लढवणार नाही, असे सांगितले आणि आता रिंगणात उतरला आहात, असे विचारले असता, प्रकाश राज म्हणाले की, निवडणुकांविषयी सामान्यांची अलिप्तता दूर व्हावी, यासाठीच मी निवडणूक लढवत आहे. त्यासाठी आम्ही चौकसभा, लोकांशी संवाद यावर भर देत आहोत. निवडणुकीचा प्रचार आता संपेलही, पण माझा प्रचार यापुढेही सुरूच राहील.भाजप व कॉँग्रेस या दोन्ही पक्षांचे जाहीरनामे एखाद्या विश्वस्त संस्थेचे वाटतात, त्यांनी काही ना काही देण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या वेळी दिलेल्या १५ लाखांच्या आश्वासनाचे काय झाले? असा प्रश्नही प्रकाश राज यांनी भाजपचे नाव न घेता केला.>अभिनेतेही नागरिकचकमल हसन, रजनीकांत आणि तुम्हाला राजकारणात प्रवेश करावासा का वाटला, असा प्रश्न करता राज यांनी आम्हीही नागरिक आहोत आणि आम्हालाही राजकारणात येण्याचा हक्क असल्याचे सांगितले. डॉक्टर, वकील राजकारणात येतात, तेव्हा असा प्रश्न उपस्थित होत नाही, मग अभिनेत्यांबाबतच असे का विचारता, असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक