शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

मध्य भाग ठरविणार निवडणुकीचे भवितव्य, डाव्या आघाडीच्या नेतृत्वात गटबाजीमुळे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 05:19 IST

Kerala Assembly Election 2021 : केरळ विधानसभा निवडणुकीचे भवितव्य मध्य केरळमधील मतदार ठरवितात अशी धारणा आहे. याला कारणीभूत आहे पठाणमथिट्टा, कोट्टायम, अलप्पुझा, एर्नाकुलम आणि इडुक्की जिल्ह्यांतील काही भागांत प्रभावशाली शक्तींचे राजकीय आणि सामाजिक अस्तित्व.

कोची : केरळ विधानसभा निवडणुकीचे भवितव्य मध्य केरळमधील मतदार ठरवितात अशी धारणा आहे. याला कारणीभूत आहे पठाणमथिट्टा, कोट्टायम, अलप्पुझा, एर्नाकुलम आणि इडुक्की जिल्ह्यांतील काही भागांत प्रभावशाली शक्तींचे राजकीय आणि सामाजिक अस्तित्व. (Kerala Assembly Elections 2021) केरळ काँग्रेस (मणी) मधील विभाजन आणि त्यानंतर जोसे के. मणी यांच्या नेतृत्वात डाव्या लोकशाही आघाडीच्या (एलडीएफ) नेतृत्वात  झालेल्या गटबाजीमुळे अनेक बदल झाले. (The future of the election will be decided by the central part, the change due to factionalism in the leadership of the Left Front)गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एर्नाकुलम जिल्ह्यात केसी (एम) हे ट्रम्प कार्ड म्हणून समोर आले आहे.पूर्वीचे विरोधक असलेले; पण आता मित्र बनलेल्यांसाठी माकपने रेड कार्पेट अंथरल्याने त्यांच्या स्वतःच्या केडरमध्ये नाराजी पसरली आहे. आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी १३ जागा दिल्या आहेत. यात त्यांच्या हक्काच्या जागा आहेत. असंतोष उफाळून आल्यानंतर कुट्टीडीची जागा मणी यांनी परत माकपला दिली.  असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस  नाराज आहेच. पाला मतदारसंघात मणी सी. कप्पन हे डाव्या आघाडीच्या जोस के. मणी यांच्याशी लढत देत आहेत. पी. जे. जोसेफ यांच्या नेतृत्वात केरळ काँग्रेसचा फुटलेला गट यूडीएफकडे कायम आहे आणि केसी (एम) च्या डाव्या आघाडीच्या उमेदवार असलेल्या थोडोपुझा, कदुथुर्थी, चंगनाशरी आणि इडुक्की या चार मतदारसंघांत थेट लढत देत आहे. 

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१