शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या ७१ जागांसाठी होणार मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 07:24 IST

Bihar Assembly Election 2020 News : बिहारमधील १६ जिल्ह्यांतील ७१ मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान होणार आहे. यातील बहुतेक मतदारसंघ हे नक्षलप्रभावित असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील आहेत.  

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार सोमवारी संध्याकाळी संपला. पहिल्या टप्प्यात बिहारमधील १६ जिल्ह्यांतील ७१ मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान होणार आहे. यातील बहुतेक मतदारसंघ हे नक्षलप्रभावित असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील आहेत.  पहिल्या टप्प्यात एकूण १०६६ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, सुमारे २.१४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या ७१ जागांपैकी भाजप २९, जदयू ३५ आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चा ६ जागांवर लढत आहे, तर विकासशील इन्सान पार्टीने एका जागेवर आपला उमेदवार उभा केला आहे.  महाआघाडीतील राजदने ४२ जागांवर, तर काँग्रेसने २१ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. सीपीआय एमएल ८ जागांवर लढत आहे. ज्या जागांवर लोकजनशक्ती पार्टी लढत नाही, अशा जागांवर भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय लोजपने घेतला आहे. माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी इमामगंज मतदारसंघातून एनडीएचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत, तर त्यांच्याविरोधात राजदने बिहार विधानसभेचे माजी सभापती उदय नारायण चौधरी यांना उतरविले आहे.  ८ कॅबिनेट मंत्र्यांचे भवितव्य ठरणारपहिल्या टप्प्यात प्रेम कुमार, राम नारायण मंडल, जयकुमार सिंह, कृष्ण नंदन वर्मा, शैलेश कुमार, संतोष निराला, विजय कुमार सिन्हा आणि ब्रिजकिशोर बिंड या ८ कॅबिनेट मंत्र्यांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंदिस्त होणार आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकElectionनिवडणूक