शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

किसान, जवान व मजदूर आघाडी ४८ जागा लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 01:38 IST

मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.

पुणे : मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. सरकार शेतकºयांच्या कर्जमाफीचे नुसते आश्वासन देत आहे. त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जात नाही. या सर्व बाबींना लक्षात घेऊन किसान, जवान व मजदूर आघाडीने महाराष्ट्रात४८ जागा लढवण्याचा निर्णयघेऊन अब की बार शेतकरीसरकार स्थापन करणार, अशी माहिती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी किसान, जवान व मजदूर आघाडीचे अध्यक्ष गणेश जगताप, सत्यशोधक शेतकरी समाज प्रमुख किशोर ढमाले, बळीराजाशेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष संजय घाटणेकर, कालिदास आपटे, दिलीप भोयर, बी. जी. पाटील आदीउपस्थित होते.महाराष्ट्रातील ११ संघटना एकत्र येऊन किसान जवान व मजदूर आघाडी या राज्यव्यापी आघाडीची स्थापना केली आहे. यात ४८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला असून २० जागेवर प्राथमिक स्वरूपात चर्चा झाली आहे. तर आघाडीच्या वतीने काँग्रेस व भाजपा युती यांच्या विरोधात लढू इच्छिणाºया सपा, बसपा व वंचित बहुजन आघाडी इत्यादी पक्षाशी चर्चा करून ४८ जागांचे नियोजन केले जाणार आहे.>साखर आयुक्तालयावर बेमुदत आंदोलनशेतकºयांच्या जमिनीचे भूसंपादन, कमाल जमीन धारणा, पाळीव प्राणी, वन्य प्राणी संरक्षण कायदा, शेतकरीविरोधी कायद्याची अंमलबजावणी करून शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडणाºया सरकारच्या साखर आयुक्त कार्यालयावर २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बेमुदत धरणे आंदोलन होईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९