शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आंध्रात काँग्रेस स्वबळावर लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 06:03 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पक्षाशी युती न करता स्वबळावर लढत देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

विजयवाडा : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पक्षाशी युती न करता स्वबळावर लढत देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. या राज्यात लोकसभेच्या २५ व विधानसभेच्या १७५ जागा आहेत. प्रदेश काँग्रेसच्या या निर्णयाला राहुल गांधी यांनी हिरवा कंदिल दाखविला. तेलंगणातील पराभवाने आंध्रात तेलुगू देसमशी जागावाटप करावे का, याबाबत काँग्रेस नेते द्विधा मन:स्थितीत होते. प्रदेश काँग्रेसच्या बैठकीच्या काही नेत्यांनी तेलुगू देसमशी आघाडीचे समर्थनच केले. काहींनी वायएसआर काँग्रेस व जन सेना या पक्षांशीही आघाडी करावी अशी मागणी केली. >सामुदायिक नेतृत्वाची गरज - चंद्राबाबूविरोधी पक्षांच्या महाआघाडीने सामुदायिक नेतृत्व स्वीकारावे ही काळाची गरज आहे असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधानपदासाठी सुयोग्य उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल. मग ते नाव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वा अन्य कोणाचेही असू शकेल, पण आता हे सारे नेते एकजुटीने काम करीत आहेत.>आंध्रच्या विशेष दर्जासाठी प्रयत्नप्रदेश काँग्रेसच्या बैठकीत पक्षश्रेष्ठींकडून स्वबळावर लढण्यास तयार व्हा, असा निरोप आला. त्यानुसार विचारविनिमय करून एकट्याने लढण्याचा निर्णय घेण्यात आला. आंध्र प्रदेशला केंद्राला विशेष दर्जा द्यावा या मागणीभोवती निवडणूक प्रचार केंद्रित करण्याचे काँग्रेसने ठरविले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधी